Saturday 13 October 2012

''आजादी मेरी दुल्हन हैं, मेरी शादी तो पेहले हि हो चुकी हैं....!!''


''आजादी मेरी दुल्हन हैं, मेरी शादी तो पेहले हि हो चुकी हैं....!!''

असे म्हणणाऱ्या हुतात्मा सरदार भगतसिंग यांचा आज जन्मदिवस. स्वातंत्र्य साठी लढणाऱ्या या हुतात्म्याने इंग्रज सरकारची पळता भुई थोडी केली. त्यावेळेस स्वातंत्र्य हि गरज होती भारता
ची... पण आज या देशाला प्रखर हिंदुत्व वादी विचारांची आणि कर्तुत्वाची नितांत गरज आहे, नाहीतर जसे इंग्रज सरकारने आपल्या हिंदुस्तान वर राज्य करून आपल्याला गुलाम केले, तसेच इतर धर्मांध दळभद्री लोक या हिंदुत्वावर आक्रमण करायला टपले आहेत.
या हुतात्म्याच्या रक्ताचा अनमोल उत्तराधिकार आपल्या सगळ्यांना प्राप्त झाला आहे. आपल्या प्रत्येकामध्ये एक भगत सिंग दडपलेला आहे, आपण त्याला योग्य ती दिशा देऊन हिंदू धर्माची ज्योत आणि देशाचा इतिहास असाच अखंड ठेऊ..... या हिंदुस्तानला परम वैभवाला नेऊ...!
''मुझे भगतसिंग कि मौत दो................ हजार बार मरुंगा, हजार बार मरुंगा''
-शुभम सुधीर भेगडे (श्री शिवस्वराज्य सेवा संघ परिवार)

Gadadhar Chattopadhyay.


'The nearer you approach to God, the less reason and argue. When you attain Him,then all sounds- all reasoning and disputing- come to an end. Then you go into Samadhi- sleep-into communion with God in silence''


Born-Feb 18,1836
Died-Aug 1
6, 1886
Original Name-Gadadhar Chattopadhyay.
Acheivements- Provided spiritual enlightenment to the people of Bengal and played a key role in social reform movement in Bengal. In 19th century Ramkrishna Paramhans was one of the foremost Hindu spiritual leaders of the country.
-Shubham S. Bhegade (Shri Shivswarajya Seva Sangha's Family)